Homeताज्या बातम्याबारामतीत सायबर फसवणुकीचा धक्का; बँक खात्यातून ₹3.90 लाखांची रक्कम अनधिकृतपणे गायब

बारामतीत सायबर फसवणुकीचा धक्का; बँक खात्यातून ₹3.90 लाखांची रक्कम अनधिकृतपणे गायब

बारामती | प्रतिनिधी :

बारामती शहरातील एका नागरिकाच्या बँक खात्यातून तब्बल ₹3 लाख 90 हजार 23 रुपये 60 पैसे इतकी रक्कम त्याच्या परवानगीशिवाय वळती झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 0429/2026 नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या FIR नुसार, तक्रारदार मंगेश विठ्ठल खांडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे बारामती येथील युको बँकेतील चालू खाते असून, त्यातून 1 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 11.22 वाजता अनधिकृत व्यवहार झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, 3 ऑक्टोबर रोजी पत्नीच्या खरेदीसाठी पैसे पाठविताना फोन-पे व्यवहार फेल झाल्यानंतर त्यांनी बँक खात्याचा बॅलन्स तपासला. त्यावेळी खात्यातील रक्कम कमी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर मोबाईलवरील युको बँकेचे अॅप तपासले असता, 1 ऑक्टोबर रोजी खात्यातून ₹3,90,023.60 रुपये डेबिट झाल्याचे दिसून आले.

तक्रारदारांनी तत्काळ युको बँकेच्या बारामती शाखेत जाऊन व्यवस्थापकांकडून व्यवहाराची माहिती घेतली. बँकेकडून सदर व्यवहार फ्रॉड असल्याचे सांगण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर 3 ऑक्टोबर रोजी सायबर हेल्पलाइन क्रमांक 1930 वर ऑनलाइन तक्रार करण्यात आली आहे.

या प्रकरणी तक्रारदाराने अज्ञात व्यक्तीने त्यांच्या परवानगीशिवाय बँक खात्यातून पैसे काढून फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 मधील कलम 66(C), 66(D) तसेच भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 318(4) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

FIR नुसार आरोपी सध्या अज्ञात असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. प्रकरणाचा तपास बारामती शहर पोलिसांकडून करण्यात येत आहे.

सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी बँक खात्यातील व्यवहारांवर नियमित लक्ष ठेवणे, अनोळखी लिंक अथवा व्यक्तींना बँकिंग माहिती न देणे आणि संशयास्पद व्यवहार आढळल्यास तातडीने 1930 या सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधणे महत्त्वाचे ठरते.

RELATED ARTICLES

सुपा पोलीस ठाण्यात आरोपींच्या मदतीसाठी दोन लाखांची मागणी केल्याचा आरोप; कथित...

0
५० हजार रुपयांच्या व्यवहाराचाही उल्लेख; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून चौकशी होणार का? मोरगाव, सुपा, ता. बारामती : बारामती तालुक्यातील सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वढाणे येथील एका...

काटेवाडीत जातिवाचक शिवीगाळ करत कोयता, चाकूने हल्ला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

0
बारामती : बारामती तालुक्यातील दीपनगर, काटेवाडी येथे जातिवाचक शिवीगाळ करून कोयता, चाकू आणि उसाने मारहाण केल्याच्या आरोपावरून पाच जणांविरुद्ध बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

बारामतीत राणा सूर्यवंशी यांच्यावरील हल्ला प्रकरणात दोघांना अटक; २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस...

0
बारामती, प्रतिनिधी : बारामतीतील पालखी महामार्गावर पायलट ढाब्यासमोर राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर पिस्तूलातून गोळीबार करून तसेच लोखंडी सत्तूरने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या...
- Advertisment -

Most Popular

बारामती सत्र न्यायालयाचा निकाल; अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी वडिलांना जन्मठेप, पीडितेला ५...

0
सावत्र आईची निर्दोष मुक्तता; बचाव पक्षाचे वकील अॅड. अमोल सोनवणे यांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा बारामती | प्रतिनिधी : अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याच्या आणि...

खासगी रुग्णालयांना दरपत्रक दर्शनी भागात लावणे बंधनकारक; महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

0
मुंबई | प्रतिनिधी रुग्णांना उपचारांचा खर्च समजणे सोपे व्हावे, वैद्यकीय सेवांमध्ये पारदर्शकता यावी आणि अनावश्यक आर्थिक तक्रारी टाळता याव्यात, यासाठी राज्यातील खासगी रुग्णालये व इतर...

error: Content is protected !!