Homeक्राईमबारामतीत अभ्यासाच्या ताणातून अकरावीच्या विद्यार्थिनीची टेरेसवरून उडी; उपचारादरम्यान मृत्यू

बारामतीत अभ्यासाच्या ताणातून अकरावीच्या विद्यार्थिनीची टेरेसवरून उडी; उपचारादरम्यान मृत्यू

बारामती, दि. 04 सप्टेंबर 2026 :
बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीतील भिगवण रोड परिसरातील एका निवासी इमारतीत राहणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थिनीने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील टेरेसवरून खाली उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्घटनी घटना आज पहाटे घडली. ती बारामती येथील एका महाविद्यालयात इयत्ता अकरावी सायन्समध्ये शिकत होती. सध्या तिच्या परीक्षा सुरू असून, अभ्यास व परीक्षेच्या सततच्या ताणामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पालकांनी दिली आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थिनी आज पहाटे साडेबारा वाजेपर्यंत अभ्यास करत होती. त्यानंतर टेरेसवर जाऊन येत असल्याचे सांगून ती इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील गच्चीवर गेली. बराच वेळ ती खाली न आल्याने तिचे वडील तिला शोधण्यासाठी वर गेले. त्यावेळी ती टेरेसच्या कड्यावर खाली पाय सोडून बसलेली आढळली. वडिलांनी तिला आवाज देऊन विचारणा केली असता, तिने त्यांच्याकडे पाहून अचानक खाली उडी मारली.
या घटनेत ती गंभीर जखमी झाली. आई-वडील व शेजाऱ्यांच्या मदतीने तिला तातडीने बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान काही वेळ ती शुद्धीवर आली होती आणि तिने आईकडे पाणी मागितले होते. मात्र, प्रकृती अधिक खालावल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
पोलिसांची सखोल चौकशी सुरू
सदर प्रकरणी मृत विद्यार्थिनीच्या पालकांनी वा नातेवाईकांनी अद्याप कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही किंवा तक्रार नोंदवलेली नाही. मृत विद्यार्थिनीकडे स्वतःचा मोबाईल फोन नव्हता, ती आई-वडिलांच्या फोनचा वापर करत होती. त्या अनुषंगाने डिजिटल माहितीची पडताळणी करण्यात येत आहे. तसेच यापूर्वी ती घरातून निघून गेल्याची नोंद बारामती शहर पोलीस ठाण्यात होती, त्या कागदपत्रांची व जबाबांचीही पडताळणी सुरू आहे.
घटनास्थळाची पाहणी, पंचनामे, सीसीटीव्ही फुटेज, वैद्यकीय अहवाल तसेच पालक, शिक्षक आणि मैत्रिणींचे जबाब नोंदवून बारामती शहर पोलिसांकडून घटनेची सर्व बाजूंनी सखोल चौकशी केली जात असून सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महत्त्वाचे आवाहन:
मृत विद्यार्थिनी अल्पवयीन असल्याने तिची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे. नागरिक व प्रसारमाध्यमांनी तिचे नाव, छायाचित्र किंवा ओळख पटेल अशी कोणतीही वैयक्तिक माहिती प्रसिद्ध करू नये, असे आवाहन बारामती शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

बारामतीत ₹4 लाखांचे मंगळसूत्र हिसकावून पळाले; दोन अनोळखी आरोपी अद्याप फरार...

0
बारामती | प्रतिनिधी : बारामती शहरातील जळोची परिसरात किराणा दुकानात आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी महिलेच्या गळ्यातील सुमारे ₹4 लाख किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून मोटारसायकलवरून पलायन...

गावठी पिस्टल, ७ जिवंत काडतुसे आणि तलवारीसह आरोपी अटक; ₹७.६६ लाखांचा...

0
सासवड | प्रतिनिधी : सासवड पोलिसांनी मोरया सोसायटी परिसरात कारवाई करत गावठी बनावटीचे पिस्टल, दोन मॅगझीन, सात जिवंत काडतुसे आणि तलवार असा शस्त्रसाठा जप्त केला....

बारामतीत 20-22% परताव्याचे आमिष; ₹63.02 लाखांच्या कथित फसवणूक प्रकरणी पाच जणांवर...

0
मनन जहांगीर पाडवी, वंदनादेवी मनन पाडवी, अक्षय महादेव अहिवळे, सचिन बाळासाहेब डोंगरे व अक्षय गोमासे यांच्यासह एजंटांविरोधात कारवाई बारामती | प्रतिनिधी : दरमहा 20 ते 22...
- Advertisment -

Most Popular

सुपा पोलीस ठाण्यात आरोपींच्या मदतीसाठी दोन लाखांची मागणी केल्याचा आरोप; कथित...

0
५० हजार रुपयांच्या व्यवहाराचाही उल्लेख; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून चौकशी होणार का? मोरगाव, सुपा, ता. बारामती : बारामती तालुक्यातील सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वढाणे येथील एका...

काटेवाडीत जातिवाचक शिवीगाळ करत कोयता, चाकूने हल्ला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

0
बारामती : बारामती तालुक्यातील दीपनगर, काटेवाडी येथे जातिवाचक शिवीगाळ करून कोयता, चाकू आणि उसाने मारहाण केल्याच्या आरोपावरून पाच जणांविरुद्ध बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

बारामतीत राणा सूर्यवंशी यांच्यावरील हल्ला प्रकरणात दोघांना अटक; २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस...

0
बारामती, प्रतिनिधी : बारामतीतील पालखी महामार्गावर पायलट ढाब्यासमोर राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर पिस्तूलातून गोळीबार करून तसेच लोखंडी सत्तूरने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या...

बारामती सत्र न्यायालयाचा निकाल; अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी वडिलांना जन्मठेप, पीडितेला ५...

0
सावत्र आईची निर्दोष मुक्तता; बचाव पक्षाचे वकील अॅड. अमोल सोनवणे यांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा बारामती | प्रतिनिधी : अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याच्या आणि...

खासगी रुग्णालयांना दरपत्रक दर्शनी भागात लावणे बंधनकारक; महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

0
मुंबई | प्रतिनिधी रुग्णांना उपचारांचा खर्च समजणे सोपे व्हावे, वैद्यकीय सेवांमध्ये पारदर्शकता यावी आणि अनावश्यक आर्थिक तक्रारी टाळता याव्यात, यासाठी राज्यातील खासगी रुग्णालये व इतर...

error: Content is protected !!