Homeक्राईमबारामती ॲग्रोतील कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी बारामती शहर पोलिसांत गुन्हा दाखल

बारामती ॲग्रोतील कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी बारामती शहर पोलिसांत गुन्हा दाखल

पिंपळी येथील बारामती ॲग्रो लिमिटेडच्या अधिकृत प्रतिनिधीची तक्रार; पाच कर्मचाऱ्यांसह संबंधित व्यक्तींच्या भूमिकेचा तपास सुरू

बारामती | प्रतिनिधी

बारामती ॲग्रो लिमिटेडच्या पश्चिम बंगालमधील फीड मिलमधील कच्च्या मालाच्या गुणवत्ता तपासणी व Ex-Passing प्रक्रियेत कथित गैरव्यवहार, आर्थिक अनियमितता आणि संगनमत झाल्याच्या तक्रारीवरून बारामती शहर पोलिस ठाण्यात FIR क्रमांक 0387/2026 दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा 17 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 8.47 वाजता नोंदविण्यात आला.

FIRनुसार, कंपनीचे डेप्युटी जनरल मॅनेजर तथा अधिकृत प्रतिनिधी अभय भालचंद्र दुसाने यांनी कंपनीच्या वतीने तक्रार दाखल केली आहे. घटनेचे ठिकाण म्हणून Baramati Agro Limited, पिंपळी, बारामती नमूद करण्यात आले आहे. तक्रारीत जानेवारी 2024 ते 25 ऑगस्ट 2026 या कालावधीतील कथित व्यवहारांचा संदर्भ देण्यात आला आहे.

पाच कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रार

FIR मध्ये दत्ता सुभाजीत सुजित, सिंग चिरंजीवईलाल विजयकुमार , कुमार अनिरोध जयप्रकाश , मिस्त्री चंदन जिवाच्चीलाल आणि राय बिपीन कुमार देवनंदन या पाच कर्मचाऱ्यांची नावे नमूद आहेत. तसेच संबंधित व्हेंडर्स, ब्रोकर्स आणि इतर व्यक्तींची भूमिका तपासण्याची मागणी करण्यात आली आहे.

निकृष्ट कच्चा माल पास केल्याचा संशय

तक्रारीनुसार, कंपनीच्या Feed Millमध्ये मका व अन्य कच्च्या मालाची गुणवत्ता तपासून तो कंपनीच्या निर्धारित निकषांनुसार योग्य असल्यासच Ex-Passing करण्याची जबाबदारी संबंधित कर्मचाऱ्यांवर होती. कंपनीच्या SOPमध्ये Fungusचे प्रमाण 3 टक्क्यांपेक्षा कमी असणे अपेक्षित असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणातील एका व्यवहारात Vehicle No. WB23D4189 मधून 25,100 किलो मका वाहतूक करण्यात आला. Dalkhola येथे केलेल्या नोंदीमध्ये Fungusचे प्रमाण 1.92 टक्के असल्याचे नमूद करण्यात आले. मात्र त्याच वाहनातील माल Dankuni येथे तपासल्यानंतर Fungusचे प्रमाण 6.88 टक्के आढळल्याचे आणि 80 पोत्यांमध्ये High Fungus असल्याचे कंपनीच्या तक्रारीत नमूद आहे.

₹11.31 लाखांच्या व्यवहारांची नोंद

तक्रारीत सुभाजीत दत्ता यांच्या बँक व्यवहारांच्या आधारे तयार केलेल्या अंतर्गत Credit-Debit समरी चा उल्लेख आहे. त्यानुसार FY 2024, FY 2025 आणि FY 2026 मधील एकूण Credit ₹11,31,623, तर QCशी संबंधित Debit/Distribution ₹4,13,629 आणि Net रक्कम ₹7,17,994 अशी नोंद असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

मात्र ₹11,31,623 ही संपूर्ण रक्कम rejected material पसासिंग मधून मिळालेलीच आहे, असा दावा कंपनीने FIRमध्ये निश्चितपणे केलेला नसून, त्याबाबत गंभीर संशय निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

WhatsApp चॅट आणि बँक व्यवहारांचाही तपास

तक्रारीत “Game khelo” नावाच्या WhatsApp ग्रुपमधील संदेश, संबंधित व्यक्तींमधील WhatsApp चॅट्स, UPI व्यवहार तसेच बँक खात्यांच्या नोंदींचा उल्लेख करण्यात आला आहे. या डिजिटल व आर्थिक पुराव्यांच्या आधारे कथित गैरव्यवहाराची भूमिका तपासण्याची मागणी करण्यात आली आहे.

तक्रारीनुसार, सुभाजीत दत्ता यांनी 24 ऑगस्ट 2026 आणि 25 ऑगस्ट 2026 रोजी दिलेल्या लेखी जबाबांमध्ये rejected material passing संदर्भात पैसे घेतल्याचा उल्लेख केल्याचे कंपनीने पोलिसांना सांगितले आहे. या जबाबातील आरोपांची सत्यता तपासणे हा पुढील तपासाचा विषय आहे.

कोणत्या कलमांखाली गुन्हा?

FIRमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 मधील कलम 316(4), 318(3), 318(4), 61, 3(5) आणि 344 यांचा उल्लेख आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रत्नदीप संजय भंडारे यांच्याकडे सोपविण्यात आल्याची नोंद FIRमध्ये आहे.

इलेक्ट्रॉनिक व आर्थिक पुरावे तपासणार

कंपनीने तक्रारीसोबत Purchase Order, Invoice, GRN, वेइगमेंट रेकॉर्ड्स, कॅलिटी रिपोर्ट्स, व्हाट्सअँप स्क्रीनशॉट्स , बँक स्टेटमेंट्स, कर्मचारी नियुक्तीपत्रे, SOP आणि इतर कंपनीचे दस्तऐवज सादर केल्याचे FIRमध्ये नमूद आहे. संबंधित Bank Accounts, UPI Records, Mobile Phones, WhatsApp Data, SAP/Accounting/Procurement Records आणि Quality/Ex-Passing Recordsची कायदेशीर पद्धतीने तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

बारामतीत ₹4 लाखांचे मंगळसूत्र हिसकावून पळाले; दोन अनोळखी आरोपी अद्याप फरार...

0
बारामती | प्रतिनिधी : बारामती शहरातील जळोची परिसरात किराणा दुकानात आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी महिलेच्या गळ्यातील सुमारे ₹4 लाख किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून मोटारसायकलवरून पलायन...

गावठी पिस्टल, ७ जिवंत काडतुसे आणि तलवारीसह आरोपी अटक; ₹७.६६ लाखांचा...

0
सासवड | प्रतिनिधी : सासवड पोलिसांनी मोरया सोसायटी परिसरात कारवाई करत गावठी बनावटीचे पिस्टल, दोन मॅगझीन, सात जिवंत काडतुसे आणि तलवार असा शस्त्रसाठा जप्त केला....

बारामतीत 20-22% परताव्याचे आमिष; ₹63.02 लाखांच्या कथित फसवणूक प्रकरणी पाच जणांवर...

0
मनन जहांगीर पाडवी, वंदनादेवी मनन पाडवी, अक्षय महादेव अहिवळे, सचिन बाळासाहेब डोंगरे व अक्षय गोमासे यांच्यासह एजंटांविरोधात कारवाई बारामती | प्रतिनिधी : दरमहा 20 ते 22...
- Advertisment -

Most Popular

सुपा पोलीस ठाण्यात आरोपींच्या मदतीसाठी दोन लाखांची मागणी केल्याचा आरोप; कथित...

0
५० हजार रुपयांच्या व्यवहाराचाही उल्लेख; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून चौकशी होणार का? मोरगाव, सुपा, ता. बारामती : बारामती तालुक्यातील सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वढाणे येथील एका...

काटेवाडीत जातिवाचक शिवीगाळ करत कोयता, चाकूने हल्ला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

0
बारामती : बारामती तालुक्यातील दीपनगर, काटेवाडी येथे जातिवाचक शिवीगाळ करून कोयता, चाकू आणि उसाने मारहाण केल्याच्या आरोपावरून पाच जणांविरुद्ध बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

बारामतीत राणा सूर्यवंशी यांच्यावरील हल्ला प्रकरणात दोघांना अटक; २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस...

0
बारामती, प्रतिनिधी : बारामतीतील पालखी महामार्गावर पायलट ढाब्यासमोर राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर पिस्तूलातून गोळीबार करून तसेच लोखंडी सत्तूरने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या...

बारामती सत्र न्यायालयाचा निकाल; अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी वडिलांना जन्मठेप, पीडितेला ५...

0
सावत्र आईची निर्दोष मुक्तता; बचाव पक्षाचे वकील अॅड. अमोल सोनवणे यांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा बारामती | प्रतिनिधी : अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याच्या आणि...

खासगी रुग्णालयांना दरपत्रक दर्शनी भागात लावणे बंधनकारक; महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

0
मुंबई | प्रतिनिधी रुग्णांना उपचारांचा खर्च समजणे सोपे व्हावे, वैद्यकीय सेवांमध्ये पारदर्शकता यावी आणि अनावश्यक आर्थिक तक्रारी टाळता याव्यात, यासाठी राज्यातील खासगी रुग्णालये व इतर...

error: Content is protected !!